Information

Blue Mormon Butterfly


     फुलपाखरु  हा एक आकर्षक रंगाचे पंख असलेला एक किटक आहे. त्याच्या वाढीच्या अंडी -अळी -कोश व किटक या अवस्था असतात. फुलपाखराचे आयुष्यमान  दिवसां पासून ते दोन -तीन महीने इतक कमी असत.                                                                                                             महाराष्ट्रात फुलपाखरांच्या जवळपास २२५  प्रजाति आहेत. 
  देशातील   १५ %  फुलपाखरे  महाराष्ट्रात आढळतात. 
  ब्लू  मॉरमॉन  म्हणजेच रानीपाकोळी  हे भारताच्या महाराष्ट्र राज्ज्याचे राज्य फुलपाखरु म्हणून घोषित झाले आहे. फुलपाखराचे अभ्यासक व निसर्गप्रेमिन मार्फत राज्य फुलपाखरु म्हणून ब्लू  मॉरमॉन या प्रजातीचा विचार करण्याची मागणी झाल्यावर २२ जून २०१५ रोजी महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला. 
     राज्य फुलपाखरु घोषित करणारे महाराष्ट्र हे पाहिले राज्य आहे.     

Comments